पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपुर्वक धन्यवाद व आपणास पुढील कार्यासाठी खुप-खुप शुभेच्छा,आपण आप आपल्या परीने आहो रात्र सर्वांनी जिथे-जिथे गरजेचे होते जिथे जमेल तसा २०२६ च्या गणेशोत्सवासाठी बंदोबस्त केला.आपला बहुमूल्य वेळ देऊन महाराष्ट्र पोलीसांच्या खांद्याला खांदा लावुन कार्य केले या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांचे खुप-खुप धन्यवाद. *गणपती बाप्पा मोरया !!

-