Toggle Navigation
Politics
Home
(current)
Gallery
Blog
About
Enquiry
Contact
राष्ट्रभक्ती सायबर साक्षरता व जनजागृती अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
राष्ट्रभक्ती परिवार महाराष्ट्र तर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उलखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व सामाजिक संस्थांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी राष्ट्रभक्ती सायबर साक्षरता व जनजागृती अभियानाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्राभक्ती परिवार महाराष्ट्र संस्थापक सुनील गोरे यांनी केले
latest news
-
Read More
-
Read More
-
Read More
-
Read More